Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या पुढाकाराने धान उत्पादकांना मिळणार गोसिखुर्दचे पाणी !

Team Sattavedh Paddy growers in Chandrapur district will get water from Gosikhurd : गोसीखुर्द प्रकल्प मंडळाच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले निर्देश Chandrapur : यावर्षी आतापर्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. धान पिकासाठी जीवनदायी ठरणारे पाणी वेळेवर उपलब्ध होणे गरजेचे आहे. वेळेवर पाणि न मिळाल्यास धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार … Continue reading Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या पुढाकाराने धान उत्पादकांना मिळणार गोसिखुर्दचे पाणी !