Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांचा दणका बसताच अधिकारी निलंबित

Team Sattavedh Pollution-control-board-member-secretary-suspended-after-sudhir-mungantiwar-complaint : प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग, कामचुकार अधिकाऱ्यांना शिकवला धडा Chandrapur विधानसभेच्या कामकाजाला गृहीत धरणे आणि मंत्र्यांच्या ब्रिफिंगला दांडी मारणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग यांना चांगलेच महागात पडले आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक पवित्रा घेताच देवेंद्र सिंग यांना तडकाफडकी … Continue reading Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांचा दणका बसताच अधिकारी निलंबित