Sudhir Mungantiwar : आई-वडिलांच्या सेवेसाठी कायद्याच हवा; सेवा केली नाही तर वेतन कपात करा

Team Sattavedh Private-bill-by-Sudhir-Mungantiwar-seeking-a-law-for-serving-parents : make-a-law-for-आमदार मुनगंटीवार यांचे अशासकीय विधेयक सभागृहाच्या पटलावर Mumbai माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका अशासकीय विधेयकाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. उतारवयात आई-वडिलांना वाऱ्यावर सोडून देणाऱ्या पाल्यांना धडा शिकविण्यासाठी सरकारने कायदा करावा, यासाठी मुनगंटीवारांनी अशासकीय विधेयक सभागृहात मांडले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी आई-वडिलांची सेवा करण्यात हयगय केली तर त्यांचे वेतन कापण्यात … Continue reading Sudhir Mungantiwar : आई-वडिलांच्या सेवेसाठी कायद्याच हवा; सेवा केली नाही तर वेतन कपात करा