स्वतंत्र शेतकरी आयोगाच्या स्थापनेसाठी मुनगंटीवारांचे पहिले पाऊल, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

Team Sattavedh महाराष्ट्राच्या कृषी व्यवस्थेला मिळावे नवे अधिष्ठान प्राप्त होण्याचा उद्देश, १ कोटी ७१ लाखांहून अधिक कृषी धोरणांचे हिता साध्य होण्याचा विश्वास Mumbai महाराष्ट्राच्या कृषी व्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आता केवळ स्वतंत्र योजनांच्या किंवा तात्कालिक उपाययोजनांच्या चौकटीतून न पाहता, एका सक्षम आणि स्वायत्त यंत्रणेच्या माध्यमातून सर्वंकष दृष्टिकोनातून पाहिले जावे, या व्यापक भूमिकेतून माजी अर्थमंत्री … Continue reading स्वतंत्र शेतकरी आयोगाच्या स्थापनेसाठी मुनगंटीवारांचे पहिले पाऊल, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी