Sudhir Mungantiwar : अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरले मुनगंटीवारांचे जनसंपर्क वाहन

Team Sattavedh Public relations vehicle rushed to the aid of accident victims : महादवाडी गावानजीक भीषण अपघात, जखमींना पोहोचवले रुग्णालयात Chandrapur मुल तालुक्यातील गडीसुर्ला येथून जनसंपर्क आटोपून आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे जनसंपर्क वाहन चंद्रपूरकडे परत येत असताना महादवाडी गावाजवळ बस, ट्रक व चारचाकी वाहन यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 15 ते 20 नागरिक गंभीर … Continue reading Sudhir Mungantiwar : अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरले मुनगंटीवारांचे जनसंपर्क वाहन