Sudhir Mungantiwar : ‘सुधीरभाऊ, तुम्हाला सहकार्य करायला आरपीआय सदैव तयार !’

Team Sattavedh Ramdas Athawale Pledges Full Support to Sudhir Mungantiwar : बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त टपाल तिकीट काढणार Mumbai : राजकारण आणि समाजकारण करताना चौफेर लक्ष असणारे नेते विरळेच. असेच एक लोकप्रिय नेते म्हणजे राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार. समाजहिताची कुठलीही बाब त्यांच्या नजरेतून सुटत नाही. येत्या २५ तारखेला बॅरिस्टर राजाभाऊ … Continue reading Sudhir Mungantiwar : ‘सुधीरभाऊ, तुम्हाला सहकार्य करायला आरपीआय सदैव तयार !’