Sudhir Mungantiwar : शिवकार्याचा जागर अन् मुनगंटीवारांचे ऐतिहासिक उपक्रम

Team Sattavedh Shiva-Karya-Sudhir-Mungantiwar-historic-initiative-important-decisions-inspiration : शिवकार्याची प्रेरणा सर्वदूर जागृत व्हावी या ध्येयाने घेतले अनेक महत्त्वपूर्ण निर्णय Nagpur : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ नाव नाही, तर एक अदम्य विचार, स्वाभिमानाचे स्फुरण आणि नीतिमत्तेचा सर्वोच्च आदर्श आहे. ज्यांच्या नावाच्या उच्चारानेच मनगटात हत्तीचे बळ संचारते आणि मस्तक आदराने झुकते, अशा युगपुरुषाच्या चरणी मानाचा मुजरा अर्पण करण्याचा हा पावन … Continue reading Sudhir Mungantiwar : शिवकार्याचा जागर अन् मुनगंटीवारांचे ऐतिहासिक उपक्रम