Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा एक कॉल अन् सोनपेठ तीर्थस्थळाचा प्रश्नच सुटला!

Team Sattavedh Sonpeth will be developed like Shegaon and Alandi : शेगाव, आळंदीप्रमाणे होणार विकास; मुख्यमंत्र्यांनी दिले कार्यवाहीचे आदेश Parbhani एखादे काम होणार असेल तर हो म्हणायचे. होणार नसेल तर स्पष्ट सांगायचे. पण काम पेंडिंग ठेवायचे नाही. त्यातही एखादे काम आवश्यक असेल तर ‘ऑन दि स्पॉट’ त्याचा निकाल लावायचा. ही गुणवैशिष्ट्ये महाराष्ट्रात बोटावर मोजण्याएवढ्या लोकांकडे … Continue reading Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा एक कॉल अन् सोनपेठ तीर्थस्थळाचा प्रश्नच सुटला!