Sudhir mungantiwar : चंद्रपूरच्या इतिहासात मानाचा तुरा! राजमाता राणी हिराईंचा जन्मोत्सव आता शासकीय स्तरावर; मुनगंटीवारांच्या पाठपुराव्याला मोठे यश

Team Sattavedh State government will celebrate rani hirahi festival in Chandrapur : सांस्कृतिक कार्य विभागाकडून 25 लाख रुपयांचा निधी मंजूर Chandrapur चंद्रपूर शहराच्या इतिहासात अढळ स्थान असलेल्या आणि गोंडवानाच्या ‘शेरनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता राणी हिराई यांचा जन्मोत्सव आता चंद्रपुरात शासकीय स्तरावर अत्यंत दिमाखात साजरा होणार आहे. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार … Continue reading Sudhir mungantiwar : चंद्रपूरच्या इतिहासात मानाचा तुरा! राजमाता राणी हिराईंचा जन्मोत्सव आता शासकीय स्तरावर; मुनगंटीवारांच्या पाठपुराव्याला मोठे यश