Sudhir mungantiwar : शिक्षण विक्रीयोग्य नाही, शुल्क नियंत्रण समितीत आमूलाग्र बदल करा

Team Sattavedh sudhir-mungantiwar-attack-on-private-university-bill-fee-regulation-committee-maharashtra-assembly : सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयकावर सभागृहात जोरदार मंथन ! Mumbai : महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ स्थापना व विनियमन विधेयकावरील चर्चेदरम्यान माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेत शिक्षण क्षेत्रातील वाढत्या व्यावसायिकीकरणावर जोरदार हल्लाबोल केला. “शिक्षण हे विक्रीयोग्य नसून संस्कारासाठी असते; महाराष्ट्रात मात्र शिक्षण विक्रीयोग्य बनले आहे,” असा थेट आरोप करत … Continue reading Sudhir mungantiwar : शिक्षण विक्रीयोग्य नाही, शुल्क नियंत्रण समितीत आमूलाग्र बदल करा