Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा प्रशासनाच्या उदासीनतेवर सभागृहात कडक प्रहार

Team Sattavedh sudhir-mungantiwar-attacks-administration-for-negligance-in-public-works : चौफेर विकास, रोजगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला, आदिवासी समाजाच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष chandrapur लोकशाहीत योजना आणि घोषणा कितीही चांगल्या असल्या तरी त्यांची खरी कसोटी अंमलबजावणीतच असते. जनतेपर्यंत सुविधा वेळेवर पोहोचल्या आणि प्रशासनाने संवेदनशीलतेने काम केले तरच विकासाची गती टिकून राहते. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेकदा सामान्य नागरिकांच्या अपेक्षा अपूर्ण राहतात. याच पार्श्वभूमीवर, सध्या … Continue reading Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा प्रशासनाच्या उदासीनतेवर सभागृहात कडक प्रहार