Sudhir mungantiwar : आईने मागणी केली, मुनगंटीवारांनी 24 तासात व्हीलचेअर दिली; संवेदनशील नेतृत्वाची प्रचिती

Team Sattavedh Sudhir mungantiwar availed a wheelchair for handicapped boy within a day : मुनगंटीवारांनी दिव्यांग मुलासाठी दुसऱ्याच दिवशी घरी पाठवली व्हीलचेअर; कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू Chandrapur आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संवेदनशील व तत्पर नेतृत्वाची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, एका दिव्यांग मुलासाठी केवळ एका दिवसात व्हीलचेअर उपलब्ध करून देत त्यांनी मानवी मूल्यांची जपणूक अधोरेखित … Continue reading Sudhir mungantiwar : आईने मागणी केली, मुनगंटीवारांनी 24 तासात व्हीलचेअर दिली; संवेदनशील नेतृत्वाची प्रचिती