Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या पुढाकाराने चंद्रपूर पोलिसांना ३०.५२ कोटींचे बळ !

Team Sattavedh sudhir-mungantiwar-chandrapur-police-30-52-crore-20-55-hectare-land-modern-facilities : अत्याधुनिक सुविधांसाठी २०.५५ हेक्टर जमीन होणार उपलब्ध Chandrapur : चंद्रपूरच्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला असून, पोलीस विभागासाठी आरक्षित जमिनीच्या भूसंपादनासाठी तब्बल ३० कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नवीन चंद्रपूर विकास योजनेतील कोसारा आणि दाताळा येथील एकूण … Continue reading Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या पुढाकाराने चंद्रपूर पोलिसांना ३०.५२ कोटींचे बळ !