Sudhir mungantiwar : चंद्रपूरच्या प्रदूषणावर मुनगंटीवार आक्रमक, उद्योगांवर कारवाईचे मंत्र्यांचे संकेत

Team Sattavedh Sudhir Mungantiwar demands permanent measures to address Chandrapur’s pollution issue in the Assembly : कायमस्वरूपी उपाययोजनांची विधानसभेत मागणी; मोठ्या उद्योगांसाठी उलाढालीच्या एक टक्का बँक गॅरंटीचा प्रस्ताव Mumbai चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य, शेती आणि पर्यावरण धोक्यात आले असून या गंभीर प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार … Continue reading Sudhir mungantiwar : चंद्रपूरच्या प्रदूषणावर मुनगंटीवार आक्रमक, उद्योगांवर कारवाईचे मंत्र्यांचे संकेत