Sudhir Mungantiwar : ‘ठेंगणें’नी ठेवला विनंतीचा मान, अन् मुनगंटीवारांनी केले त्यांना ‘आभाळ ठेंगणे’

Team Sattavedh Sudhir Mungantiwar fulfilled his promise again : ४८ तासांच्या आत घेतली बैठक, अरविंदोला दिले स्पष्ठ निर्देश Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील अरबिंदो अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा, ली. कंपीनीच्या टाकळी, जेना, बेलोरा या कोळसा खाणींतील एसआयएस सिक्युरीटी कंपनीच्या अन्यायाविरोधात माजी सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते मनोज ठेंगणे यांनी आमरण उपोषण केले होते. या उपोषणाला माजी … Continue reading Sudhir Mungantiwar : ‘ठेंगणें’नी ठेवला विनंतीचा मान, अन् मुनगंटीवारांनी केले त्यांना ‘आभाळ ठेंगणे’