Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मुनगंटीवारांचा शंखनाद

Team Sattavedh Sudhir Mungantiwar introduced a bill for the welfare of farmers : पावसाळी अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित Mumbai : महाराष्ट्रात आजवर किती सरकारे आली आणि किती गेलीत. पण शेतकऱ्यांच्या जिवनमानात पाहिजे ती सुधारणा अद्यापही झाली नाही. बोगस बियाणे ही शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीच तर आहेच. पण जिवघेणीसुद्धा ठरत आहेत. शेतकऱ्यांच्या जिवनातील त्रास कमी करण्यासाठी आता राज्याचे … Continue reading Sudhir Mungantiwar : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मुनगंटीवारांचा शंखनाद