Sudhir mungantiwar : शेतकऱ्यांच्या हितासाठी मुनगंटीवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Team Sattavedh sudhir-mungantiwar-letter-cm-devendra-fadnavis-cotton-msp-deadline-extension : : कापूस खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी Chandrapur : माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सन २०२५-२६ हंगामातील कापूस खरेदीसाठी जाहीर करण्यात आलेली २७ फेब्रुवारी २०२६ ही अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) लाभ … Continue reading Sudhir mungantiwar : शेतकऱ्यांच्या हितासाठी मुनगंटीवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र