Sudhir mungantiwar : गुढीपाडव्याला कष्टकऱ्याला दिली नवी उभारी; मुनगंटीवारांकडून हातठेला भेट

Team Sattavedh Sudhir-Mungantiwar-provided-a-new-cart-to-a-handcart-vendor : मंगल दिवशी हातठेलावाल्याच्या आयुष्याला नवी उभारी Chandrapur भानापेठ वार्डातील पुंडलिक नारायण सोनकुसरे हे गेल्या तीस वर्षांपासून गिरनार चौकात हातठेल्यावरून चणे-फुटाणे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. मात्र त्यांचा जुना, जीर्ण व तुटका हातठेला त्यांच्या रोजच्या व्यवसायात अडथळा ठरत होता. ही बाब सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आली. मग ठेल्याची डागडुजी कशाला, ठेलाच … Continue reading Sudhir mungantiwar : गुढीपाडव्याला कष्टकऱ्याला दिली नवी उभारी; मुनगंटीवारांकडून हातठेला भेट