Sudhir Mungantiwar : गोमातेच्या संरक्षणासाठी मुनगंटीवारांची तळमळ; राज्यमंत्री म्हणाले, ‘कायदा आणखी कडक करणार’

Team Sattavedh Sudhir Mungantiwar raises the issue of cow protection in the Maharashtra Legislative Assembly : उच्चस्तरीय बैठक, गोसेवा आयोगाला अधिक अधिकाराबाबत शासन सकारात्मक Mumbai गोमाता केवळ एक प्राणी नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि आपल्या जीवनमूल्यांचे प्रतीक आहे, अशी भूमिका माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतील अर्धा तास चर्चेत मांडली. गोवंश … Continue reading Sudhir Mungantiwar : गोमातेच्या संरक्षणासाठी मुनगंटीवारांची तळमळ; राज्यमंत्री म्हणाले, ‘कायदा आणखी कडक करणार’