Sudhir mungantiwar : नांदेडच्या भाविकांची मुनगंटीवारांकडे धाव; हस्तक्षेपाने सुटला प्रश्न

Team Sattavedh Sudhir Mungantiwar resolved the issue of devotees from Nanded : पोलिस प्रशासनाने नकार दिल्यामुळे भाविकांमध्ये होती नाराजी, मुनगंटीवारांनी विषय निकालात काढला Chandrapur श्रद्धा, परंपरा आणि विश्वास यांची सांगड घालत नांदेडहून दरवर्षी माता महाकाली देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी यंदाही मोठ्या उत्साहात चंद्रपूर गाठले. देवीची सेवा करत काही दिवस येथे मुक्काम करण्याची त्यांची परंपरा आहे. … Continue reading Sudhir mungantiwar : नांदेडच्या भाविकांची मुनगंटीवारांकडे धाव; हस्तक्षेपाने सुटला प्रश्न