Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘साथी हाथ बढाना’

Team Sattavedh Sudhir Mungantiwar said ‘Saathi Hath Badhana’ : सामाजिक एकजूटीसाठी संदेश महत्त्वाचा, दिव्यांग महिलाश्रय सहकार्याकरिता कार्यक्रम Chandrapur : महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे ३२ हजार अपघात होतात, यात १८ ते २० हजार लोक दिव्यांग होतात. मात्र, दिव्यांग होण्यामागे केवळ नैसर्गिक किंवा अपघातजन्य कारणे नाहीत, तर समाजाची उदासीनताही तेवढीच जबाबदार आहे. त्यांचे जीवन संघर्षमय असले तरी ते … Continue reading Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘साथी हाथ बढाना’