Sudhir mungantiwar: कॉकरोच जनता पार्टी’चा अजेंडा युवकांचे कल्याण नव्हे, फक्त भाजपविरोध; सुधीर मुनगंटीवारांचा घणाघाती प्रहार

राजेश चरपे (संपादक) Sudhir Mungantiwar Slams ‘Cockroach Janata Party’, Says Its Agenda Is BJP Opposition, Not Youth Welfare : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यपूर्तीनिमित्त पत्रकारांशी संवाद Chandrapur युवकांच्या प्रश्नांवर काम करण्याचा आव आणणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चा खरा उद्देश युवकांचे कल्याण करणे हा नसून, केवळ भारतीय जनता पक्षाला विरोध करणे … Continue reading Sudhir mungantiwar: कॉकरोच जनता पार्टी’चा अजेंडा युवकांचे कल्याण नव्हे, फक्त भाजपविरोध; सुधीर मुनगंटीवारांचा घणाघाती प्रहार