Sudhir mungantiwar: राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मुनगंटीवार सरसावले; कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मंत्र्यांसोबत चर्चा

Team Sattavedh Sudhir Mungantiwar steps forward for farmers across the state; holds discussions with ministers to secure justice for farmers deprived of loan waiver benefits : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांसोबत चर्चा; पुनर्गठित कर्जधारक शेतकऱ्यांचा देखील अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्याची मागणी Mumbai राज्यातील कर्जमाफीपासून वंचित पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे माजी मंत्री तथा … Continue reading Sudhir mungantiwar: राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मुनगंटीवार सरसावले; कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मंत्र्यांसोबत चर्चा