Sudhir Mungantiwar: मुल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गाच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी मुनगंटीवारांचे गडकरींना पत्र

Team Sattavedh Sudhir Mungantiwar writes to Nitin Gadkari, urging the immediate repair of the Mul–Chandrapur National Highway : खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून महामार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरणाची केली मागणी Chandrapur मुल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी … Continue reading Sudhir Mungantiwar: मुल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गाच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी मुनगंटीवारांचे गडकरींना पत्र