Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी टाकली आरोग्य सेवेत भर !

Team Sattavedh पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे उभारले भव्य प्राथमिक आरोग्य केंद्र संकुल Nagpur : आरोग्य सेवा मिळणे, हा जनतेचा अधिकार आहे, अशी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मान्यता आहे. यासाठी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात उल्लेखनीय आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा सहज मिळाव्या, यासाठी त्यांनी जिल्ह्यात आरोग्य सेवेचे जाळे … Continue reading Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी टाकली आरोग्य सेवेत भर !