Sudhir Mungantiwar : अरबिंदो कंपनीच्या कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी विधीमंडळात ठाम पाठपुरावा

Team Sattavedh Sudhir Mungantiwar’s efforts for his just demands have been a great success :!आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या न्याय्य मागण्यांच्या प्रयत्नांना मोठे यश, Mumbai : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांच्या हक्कांसाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा ठाम पाठपुरावा केला आहे. अरबिंदो … Continue reading Sudhir Mungantiwar : अरबिंदो कंपनीच्या कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी विधीमंडळात ठाम पाठपुरावा