Sudhir Mungantiwar : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील 94 कोटीचे वितरण सुरू

Team Sattavedh Sudhir Mungantiwars follow-up a big success, paddy growers got bonuses: सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश, धान उत्पादकांना मिळाला बोनस Chandrapur: शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम अग्रेसर असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसचा प्रश्न लावून धरला होता. त्यांच्या पाठपुराव्याला मोठे मिळाले आहे.जिल्ह्यातील धान … Continue reading Sudhir Mungantiwar : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील 94 कोटीचे वितरण सुरू