Sudhir mungantiwar: मुनगंटीवारांचा पुढाकार, चंद्रपुरात साकारले २९.९९ कोटींचे अत्याधुनिक जीएसटी भवन

Team Sattavedh   Sudhir Mungantiwar’s special efforts, GST bhawan of Chandrapur is set for inauguration : १८ जूनला मुख्यमंत्री फडणवीस दूरदृश्यप्रणालीद्वारे करणार लोकार्पण, प्रशासकीय विकासात आणखी एक मैलाचा दगड Chandrapur चंद्रपूर शहराच्या प्रशासकीय सुविधांमध्ये महत्त्वाची भर घालणाऱ्या वस्तू व सेवा कर (GST) भवनाचे लोकार्पण येत्या १८ जून रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार असून, या … Continue reading Sudhir mungantiwar: मुनगंटीवारांचा पुढाकार, चंद्रपुरात साकारले २९.९९ कोटींचे अत्याधुनिक जीएसटी भवन