Sudhir mungantiwar: चंद्रपूर-गडचिरोलीतील आदिवासींच्या हक्कांचा प्रश्न विधानसभेत

Team Sattavedh tribal-rights-issues-chandrapur-gadchiroli-sudhir-mungantiwar-assembly : आमदार सुधीर मुनगंटीवार यांची ठोस मागणी Mumbai : चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या हक्कांशी संबंधित विविध प्रश्न राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केले. पेसा कायद्याअंतर्गत प्रलंबित असलेली पदभरती, आदिवासी समाजासाठी राखीव निधीचे थेट हस्तांतरण तसेच पेसा गावांच्या सर्वांगीण … Continue reading Sudhir mungantiwar: चंद्रपूर-गडचिरोलीतील आदिवासींच्या हक्कांचा प्रश्न विधानसभेत