Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या प्रयत्नांतून एसएनडीटीला १०० कोटीचा निधी

Team Sattavedh Under university project, modern center built at Visapur-Ballarpur : विद्यापीठ प्रकल्पांतर्गत विसापूर-बल्लारपूर येथे साकारतेय अद्ययावत केंद्र Chandrapur : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आकाराला येत असलेल्या विसापूर (बल्लारपूर) येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलासाठी राज्य सरकारने १०० … Continue reading Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या प्रयत्नांतून एसएनडीटीला १०० कोटीचा निधी