Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या सिंहगर्जनेने गाजले विधानभवन !

Team Sattavedh With public welfare as the sole objective, it became the voice of the marginalized : लोककल्याण हे एकमेव उद्दिष्ट ठेवत झाले उपेक्षितांचा आवाज शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढायचे असेल, कष्टकऱ्यांच्या घामाला न्याय द्यायचा असेल किंवा उपेक्षितांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असेल… अश्यावेळी महाराष्ट्राचा आवाज होऊन विधानभवनात धडकणारी एकच तोफ असते… ती म्हणजे राज्याचे माजी … Continue reading Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या सिंहगर्जनेने गाजले विधानभवन !