Sudhir Mungantiwar : कृषी न्यायालय आणि एग्रीकल्चर ऑफेन्स विंग स्थापन करा!

Team Sattavedh Former Minister demands for Agricultural Court and Agricultural Offences Wing : आमदार सुधीर मुनगंटीवार यांची सरकारकडे मागणी Mumbai : समाजातील वेगवेगळ्या घटकांची फसवणूक थांबावी यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्रणेमार्फत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. मात्र शेतकऱ्यांची आजही फसवणूक होत आहे.ती थांबवावी यासाठी सरकार कृषी न्यायालय तसेच एग्रीकल्चर ऑफेन्स विंग स्थापन करण्याची घोषणा करणार आहे … Continue reading Sudhir Mungantiwar : कृषी न्यायालय आणि एग्रीकल्चर ऑफेन्स विंग स्थापन करा!