Sudhir Mungantiwar : प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी मुनगंटीवारांचा लढा यशस्वी

Team Sattavedh Important meeting chaired by Industries Minister Uday Samant at Vidhan Bhavan : उदय सामंत यांची सकारात्मक भूमिका, संबंधित अधिकाऱ्यांना दिले स्पष्ट निर्देश Mumbai : चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील अरबिंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीसंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रलंबित मागण्यांबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. राज्याचे माजी … Continue reading Sudhir Mungantiwar : प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी मुनगंटीवारांचा लढा यशस्वी