Sudhir Mungantiwar : जयंत पाटलांनी केली सुधीरभाऊंची तारीफ

Team Sattavedh Jayant Patil praised Sudhirbhau Mungantiwar : महायुतीच्या कारभारावर ओढले ताशेरे. परंतु वाघांच्या संख्या वाढीच्या मुद्यावर केले कौतुक Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री म्हणून केलेल्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. सुधीर मुनगंटीवार यांनी … Continue reading Sudhir Mungantiwar : जयंत पाटलांनी केली सुधीरभाऊंची तारीफ