Sudhir Mungantiwar : विरोधी गटाच्या नेत्याचा फोन अन् मुनगंटीवारांनी अयोध्येतून फिरवले चक्र; पोलीस भरतीतील तांत्रिक अन्याय रोखण्याचे निर्देश

Team Sattavedh sudhir-mungantiwar-resolves-police-bharti-issue-nitesh-karale-call : अयोध्येतून पोलीस अधीक्षकांना दिल्या सूचना, शेकडो उमेदवारांना लागला प्रश्न मार्गी Nagpur राजकीय मतभेदांच्या भिंती कितीही अभेद्य वाटल्या, तरी जनतेच्या वेदनेसमोर त्या क्षणात वितळून जातात; पक्षीय सीमारेषा कितीही आखल्या, तरी लोकहितासाठी त्या पुसल्या जातात याचे प्रभावी उदाहरण आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या एका कृतीतून पुन्हा अधोरेखित झाले.पोलीस भरतीतील उमेदवारांवर तांत्रिक अन्याय होत असल्याची … Continue reading Sudhir Mungantiwar : विरोधी गटाच्या नेत्याचा फोन अन् मुनगंटीवारांनी अयोध्येतून फिरवले चक्र; पोलीस भरतीतील तांत्रिक अन्याय रोखण्याचे निर्देश