Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांचा ‘ऑन दि स्पॉट’ निकाल; वनमजुरांचा ८ महिन्यांचा वेतनाचा वनवास संपला

Team Sattavedh Forest workers who had been waiting for their wages for the past 8 months have finally received justice by Sudhir Mungantiwar : प्रशासकीय दिरंगाईमुळे झाला होता खोळंबा, काही तासांत प्रश्न सोडवला Chandrapur प्रशासकीय दिरंगाईमुळे गेल्या ८ महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेकडो वनमजुरांना अखेर न्याय मिळाला आहे. माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या … Continue reading Sudhir mungantiwar : मुनगंटीवारांचा ‘ऑन दि स्पॉट’ निकाल; वनमजुरांचा ८ महिन्यांचा वेतनाचा वनवास संपला