Sudhir Mungatiwar : चंद्रपुरात मुनगंटीवारांचा दमदार ‘पॉवर शो’! भाजपच्या स्थापना दिनी १६३० कार्यकर्त्यांचा पक्षात जाहीर प्रवेश

Team Sattavedh A powerful ‘show of strength’ by Sudhir Mungantiwar in Chandrapur, 1,630 Party worker formally join the party: अल्पसंख्यांकांसह सर्व समाजघटकांचा सहभाग; मुनगंटीवारांच्या नेतृत्वावर विश्वास Chandrapur भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात चंद्रपुरात एक अभूतपूर्व पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तब्बल १६३० कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करत भाजपचे ज्येष्ठ नेते, आमदार … Continue reading Sudhir Mungatiwar : चंद्रपुरात मुनगंटीवारांचा दमदार ‘पॉवर शो’! भाजपच्या स्थापना दिनी १६३० कार्यकर्त्यांचा पक्षात जाहीर प्रवेश