Sudhir Mungatiwar : चंद्रपूर बदलतोय वेगाने; मुनगंटीवारांच्या नेतृत्वात विकासाची नवी कहाणी

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) Chandrapur is transforming rapidly; a new story of development under Mungantiwar’s leadership : चंद्रपूरचा कायापालट; मुनगंटीवारांच्या कामांची राज्यभर चर्चा Chandrapur एखाद्या कुशल शिल्पकाराने आपल्या कल्पकतेतून शहराचा कायापालट घडवावा, तसा चंद्रपूरचा बदल आज प्रत्यक्षात घडताना दिसत आहे. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार … Continue reading Sudhir Mungatiwar : चंद्रपूर बदलतोय वेगाने; मुनगंटीवारांच्या नेतृत्वात विकासाची नवी कहाणी