Sudhir Mungatiwar : सभागृहात मुनगंटीवारांच्या कार्याचा गौरव; मंत्री आशिष शेलार म्हणाले, ‘सुधीरभाऊ म्हणजे सामर्थ्य, निष्ठा आणि जनसेवेचे नेतृत्व’

Team Sattavedh Minister Ashish Shelar Says, Sudhir Bhau Embodies Strength, Commitment, and Leadership Dedicated to Public Service : लोकहिताच्या मुद्द्यांवरील अभ्यासपूर्ण भूमिकेचा सभागृहात गौरव Mumbai : विधिमंडळातील महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक यावरील चर्चेदरम्यान राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा मंत्री आशिष … Continue reading Sudhir Mungatiwar : सभागृहात मुनगंटीवारांच्या कार्याचा गौरव; मंत्री आशिष शेलार म्हणाले, ‘सुधीरभाऊ म्हणजे सामर्थ्य, निष्ठा आणि जनसेवेचे नेतृत्व’