Sudhir Mungatiwar : विक्रमवीर मुनगंटीवार करणार विधानसभेत दमदार बॅटिंग

Team Sattavedh Record-Holder Mungantiwar Set for a Power-Packed Performance in the Maharashtra Assembly : तब्बल ३८ अशासकीय विधेयके विचारार्थ; जनहिताच्या प्रश्नांवर कायद्याच्या माध्यमातून मांडणार मुनगंटीवार भूमिका Chandrapur : अभ्यास, आक्रमक मांडणी आणि संसदीय कामकाजातील विक्रमी योगदान यांची सांगड घालणारे आमदार सुधीर मुनगंटीवार येत्या अधिवेशनात पुन्हा एकदा दमदार बॅटिंग करण्यास सज्ज झाले आहेत. अशासकीय विधेयकांच्या बाबतीत … Continue reading Sudhir Mungatiwar : विक्रमवीर मुनगंटीवार करणार विधानसभेत दमदार बॅटिंग