Sudhir mungatiwar : मुनगंटीवारांनी दिला शब्द केला पूर्ण; बल्लारपूर गुरुद्वारात ज्येष्ठांसाठी लिफ्ट लोकार्पण

Team Sattavedh Sudhir Mungantiwar fulfills his promise; elevator inaugurated for senior citizens at Ballarpur Gurudwara : झुलेलाल जयंतीला श्रद्धा-सेवेचा सुंदर संगम; सुधीर मुनगंटीवार यांचा उपक्रम Chandrapur : समाजकार्यात दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवण्याची बांधिलकी काय असते, याचे प्रत्यंतर बल्लारपूरमध्ये पाहायला मिळाले. कॉलरी रोडवरील पूज्य सिंधी पंचायत गुरुद्वारात नव्याने उभारण्यात आलेल्या लिफ्टचे लोकार्पण भगवान झुलेलाल जयंतीच्या निमित्ताने … Continue reading Sudhir mungatiwar : मुनगंटीवारांनी दिला शब्द केला पूर्ण; बल्लारपूर गुरुद्वारात ज्येष्ठांसाठी लिफ्ट लोकार्पण