Sugar export : साखर निर्यातीवर केंद्राची मोठी बंदी !

Team Sattavedh government-bans-sugar-export-india-raju-shetti-reaction-sugar-industry-news : शेतकरी संतप्त, राजू शेट्टींचा सरकारवर घणाघात New Delhi: देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत साखरेच्या निर्यातीवर तात्काळ बंदी लागू केली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कच्ची साखर, पांढरी साखर आणि शुद्ध साखरेच्या निर्यातीवर 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत निर्बंध लागू राहणार आहेत. … Continue reading Sugar export : साखर निर्यातीवर केंद्राची मोठी बंदी !