Suicide in Gondia : तरुणाची वाढदिवसालाच केली आत्महत्या!

Team Sattavedh Failed in 12th exam, committed suicide on birthday : बारावीच्या निकालातील अपयशामुळे उचलले टोकाचे पाऊल Amgao शैक्षणिक अपयशाने ग्रासलेल्या एका कोवळ्या मनाने आपल्या आयुष्याचा दोरच कापला. बारावीच्या निकालात अपयशी ठरल्याने कृष्णा धरम शिवनकर (वय १८), रा. बजरंग चौक, आमगाव या विद्यार्थ्याने मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विशेष … Continue reading Suicide in Gondia : तरुणाची वाढदिवसालाच केली आत्महत्या!