Sukhoi Su 30 crash in assam : सुखोई विमान कोसळले, नागपूरच्या वैमानिकाने गमावले प्राण

Team Sattavedh air-force-pilot-purvesh-durugkar-from-nagpur-killed-in-sukhoi-su-30-crash-in-assam : भंडारा जिल्ह्यातील शहापूरच्या डीएसए अकादमीत घेतले होते प्रशिक्षण Nagpur भारतीय हवाई दलाच्या सुखोई विमानाच्या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. त्यापैकी पुर्वेश दुरुगकर हा नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. पुर्वेशने भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथे डीएसए अकदामीत शिक्षण घेतले होते. भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० लढाऊ विमान कोसळून दोघा वैमानिकांना प्राण गमवावे लागले. गुरुवारी सायंकाळी … Continue reading Sukhoi Su 30 crash in assam : सुखोई विमान कोसळले, नागपूरच्या वैमानिकाने गमावले प्राण