Sunetra Pawar : मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या विकासाला ‘बूस्टर डोस’; सुनेत्रा पवारांनी दिले संकेत

Team Sattavedh booster-dose-to-the-development-of-sindkhed-raja-dcm-sunetra-pawar-assures : विधानभवनात झाली बैठक, विकासकामांना गती देण्याचे निर्देश sindkhed raja ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य पातळीवर हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासोबत विधानभवन येथे झालेल्या बैठकीत मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली असून विकासकामांना गती देण्याबाबत … Continue reading Sunetra Pawar : मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या विकासाला ‘बूस्टर डोस’; सुनेत्रा पवारांनी दिले संकेत