Sunetra Pawar DCM Oath : शोकाकुल वातावरणात सुनेत्रा पवार यांची शपथ !

Team Sattavedh Maharashtra gets its first woman Deputy Chief Minister, simple ceremony at Lok Bhavan : महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री, लोकभवनात साधेपणात सोहळा Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार … Continue reading Sunetra Pawar DCM Oath : शोकाकुल वातावरणात सुनेत्रा पवार यांची शपथ !