Sunetra Pawar : दादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण…; सुनेत्रा पवारांची मंत्रिमंडळ बैठकीत एन्ट्री;

Team Sattavedh first-cabinet-meeting-entry-as-deputy-cm-maharashtra- : दिल्लीहून परतताच कामाला लागल्या, अजितदादांच्या खुर्चीवरून प्रवासाला सुरुवात Mumbai महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर आणि दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यावर, सुनेत्रा पवार यांनी आज मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) आपली पहिली आणि अत्यंत प्रभावी एन्ट्री घेतली. अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या खुर्चीवर बसून सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारला. महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा पवारांच्या निधनामुळे … Continue reading Sunetra Pawar : दादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण…; सुनेत्रा पवारांची मंत्रिमंडळ बैठकीत एन्ट्री;