Sunetra pawar : कुटुंबात ‘थ्री लेअर सिस्टीम’; पार्थ आणि जय पवारांवर महत्त्वाची जबाबदारी

Team Sattavedh ncp-sunetra-pawar-three-layer-system-parth-jay-pawar-responsibility-marathi-news : अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय Pune: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्वाची सूत्रे हाती घेतलेल्या सुनेत्रा पवार यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेत ‘थ्री लेअर सिस्टीम’ लागू केली आहे. या नव्या रचनेनुसार पक्षातील प्रमुख जबाबदाऱ्या कुटुंबातच तिहेरी पातळीवर वाटण्यात आल्या असून पार्थ … Continue reading Sunetra pawar : कुटुंबात ‘थ्री लेअर सिस्टीम’; पार्थ आणि जय पवारांवर महत्त्वाची जबाबदारी