Mlc election : सुनेत्रा पवार यांचा शरद पवारांना थेट फोन

Team Sattavedh sunetra-pawar-phone-call-to-sharad-pawar-pune-mlc-election-unopposed-political-development : पुणे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्यामागचे राजकीय गणित उघड Mumbai: राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये झालेल्या एका महत्त्वपूर्ण संवादाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांच्याशी थेट दूरध्वनीवर संपर्क साधल्याची माहिती समोर … Continue reading Mlc election : सुनेत्रा पवार यांचा शरद पवारांना थेट फोन