Sunetra pawar : महाराष्ट्र दिनी सुनेत्रा पवारांचा अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार !

Team Sattavedh   sunetra-pawar-beed-development-roadmap-maharashtra-din-ajit-pawar-vision-2026 : विकासाचा नवा संकल्प; मांडला ६२३ कोटींचा रोडमॅप Beed: जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त करत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने व्यापक विकास आराखडा जाहीर केला. अजितदादा पवार यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपण कटिबद्ध असून बीड जिल्ह्याला सक्षम, विकसित आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम … Continue reading Sunetra pawar : महाराष्ट्र दिनी सुनेत्रा पवारांचा अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार !